तुम्ही केळाच्या सालाचा देखील वापर करु शकता. केळ्याचं साल तुम्ही पायावर देखील घासू शकता. त्यामुळे पायांना पडलेल्या भेगांना आराम मिळण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी तुम्ही केळ्याचं साल कापून घ्यावं लागेल. यामध्ये मध मिसळ्यास आणखी फायदा मिळू शकतो. मध आणि केळाच्या सालाची ही पेस्ट तुम्ही पायावर लावू शकता. कमीत कमी अर्धा तास ही पेस्ट तुम्ही तुमच्या पायाला लावू शकता. त्यानंतर कोमट पाण्याने तुम्ही तुमचे पाय धुवू शकता. तसेच केळाचं साल तुम्ही दह्यात देखील मिसळू शकता.