व्यायाम करताना बऱ्याचदा खूप भूक लागते.



त्यामुळे जिमला जाण्याआधी काहीतरी खाऊन गेल्यास फायदेशीर ठरु शकते.



खाऊन गेल्यास व्यायाम करताना तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही.



पण जिमला जाण्यापूर्वी पोटभर खाणे टाळावे.



त्यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.



तुम्ही जिमला जाण्याआधी काही गोष्टी खाऊ शकता.



तुम्ही जिमला जाण्याआधी फळांचे सेवन करु शकता.



तसेच तुम्ही ब्राऊन ब्रेड देखील खाऊ शकता.



त्याचबरोबर तुम्ही दह्याचे देखील सेवन करु शकता.



उकडलेलं अंड खाणे देखील फायदेशीर ठरु शकते.