नेहमी आंबा धुवूनच खा असे का सांगितले जाते? आणि तसं न केल्यास काय नुकसान होऊ शकतं? आंबा पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि धुवून घेतल्यास त्यावरील केमिकलचा प्रभाव कमी होतो. आंबा पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्यातील उष्णता कमी होते आणि पोटाचा त्रास कमी होतो. आंबा न भिजवता खाल्ल्यास वजन वाढू शकते, कारण त्यात फायटोकेमिकल असते. आंबा पाण्यात न भिजवता खाल्ल्यास चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या देखील वाढते. आंबा न धुतल्यास त्याच्यावरील पावडरमुळे तुम्हाला मळमळ आणि उलटीची समस्या असू शकते.