आळशी ही आरोग्यासाठी गुणकारी आहे.



परंतु काही लोकांना आळशी खाल्ल्याने त्रास देखील होऊ शकतो.



आळशी ही गरम पदार्थांमध्ये येते.



त्यामुळे उष्णतेच्या दिवसांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आळशी खाणे टाळावे.



त्यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.



गरोदर महिलांना यामुळे त्रास होऊ शकतो.



तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना देखील यामुळे त्रास होऊ शकतो.



कोणत्याही प्रकारचा त्वचेचा रोग असेल तर आळशी खाणे टाळावे.



जर तुम्ही रक्त पातळ होण्याची औषधं घेत असाल तर आळशी खाऊ नये.