ओठांचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही लिंबू किंवा मधाचा वापर करु शकता.



तसेच गुलाबांच्या पाकळ्यांचा मास्क देखील तुम्ही तयार करु शकता.



चॉकलेट देखील यासाठी उपयुक्त ठरु शकते.



अॅलोवेरा जेल देखील उपयुक्त ठरु शकते.



बीटचा लीप बाम देखील उपयुक्त ठरु शकतो.



साखर देखील ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी मदत करु शकते.



लिंबू आणि ग्लीसरीनचे मास्क देखील फायदेशीर ठरु शकते.



दूध आणि हळदीचा पॅक देखील काळपटपणा कमी करण्यास मदत करु शकतो.



तुम्ही स्ट्रॉबेरी लीप बाम देखील वापरु शकता.