शरीर स्वच्छ आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे



त्वचेची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे



मात्र काळजी घेताना त्वचेवर साबण की बॉडी वॉश हा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडतो...



बघायला गेलं तर दोघांचेही स्वतःचे वेगवेगळे फायदे आहेत...



साबण त्वचेवर साचलेली घाण साफ करण्याचेही काम करते...



बॉडी वॉशमुळे शरीरावर साचलेली अशुद्धताही साफ होते....



आंघोळीच्या साबणात सोडियम लॉरील सल्फेट नावाचे रसायन असते, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते...



साबणापेक्षा बॉडी वॉश त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो....



आंघोळीनंतर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही साबणाऐवजी बॉडी वॉशचा वापर करु शकता



बॉडी वॉश द्रव स्वरूपात असतात. यामुळे त्वचेच्या संबंधित समस्या इतर कोणालाही पसरत नाहीत