पनीर खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.



हाय प्रोटीन असलेला पनीर टिक्का तयार करण्यासाठी तंदूरची आवश्यकता नाही



सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला खाऊ शकता.



सर्वात पहिले पनीरचे चौकोनी आकारातील तुकडे करून घ्या.



नंतर दही फेटून घ्या त्यामध्ये मीठ, काळी मिर्ची, आल्याची पेस्ट तयार करा



त्यामध्ये कापून ठेवलेले पनीरचे तुकडे एकत्र करून साधारण अर्धा तासासाठी झाकून ठेवावे.



यानंतर दह्यातील पनीरचे तुकडे बाहेर काढून अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा



एका नॉनस्टिक कढाईमध्ये अथवा तव्यावर मलाई टाकून गरम करून घ्या.



पनीरचे तुकडे दोन्ही बाजूने साधारण नारंगी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.



पनीरचे तळलेले तुकडे, चाट मसाला आणि लाल मिर्ची पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.