ह्याचे मिश्रण करुन मसाज केल्याप्रमाणे चेहऱ्यावर चोळा
याचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा आणि सुती पट्टी घ्या आणि विरूद्ध दिशेने खेचत रहा
हे चांगले फेटून स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि चोळा
पपईचे लहान तुकडे करा आणि त्याची पेस्ट बनवा नंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा
खोबरेल तेल गरम करुन त्यात थोडी हळद घालुन चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा