कच्च्या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण मुबलक असते.



त्यामुळे तुमचा मेंदू तल्लख होण्यता मदत होऊ शकते.



कांद्यामध्ये असलेल्या डायटरी फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.



कच्च्या कांद्यामध्ये अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण चांगले असते.



ज्यामुळे त्यांची त्वचा उजळ होण्यास मदत होते.



त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास देखील मदत होते.



कच्च्या कांद्यामध्ये पाणी मुबलक प्रमाणात असते.



त्यामुळे हायड्रेशनसाठी देखील मदत होते.



यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो.