बेकिंग सोडा वापरुन तुम्ही चांदीचे दागिने घरीच स्वच्छ करु शकता.



गरम पाण्यात बेकिंग सोडा टाकून त्यामध्ये चांदीचे दागिने 30 मिनिटे ठेवा



टूथपेस्टचा देखील वापर तुम्ही चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी करु शकता.



टूथपेस्टने चांदीचे दागिने स्वच्छ करा



विनेगर देखील दागिने स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.



विनेगरमुळे चांदीच्या दागिन्यांवरील काळपटपणा कमी होण्यास मदत होते.



टोमॅटो सॉस वापरुन देखील तुम्ही चांदीचे दागिने स्वच्छ करु शकता.



सेनिटायझर देखील चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.



डिटर्जंट पावडर दागिने स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते.