त्वचेला तेल लावावे. यामुळे त्वचा मुलायम होते.

तसेच त्वचेला पोषण मिळतं.

कडुनिंबाची पाने गरम पाण्यात टाकून अंघोळ करावी.

तर कडुनिंबाची पाने बारिक करून दह्यासोबत खाज येणाऱ्या भागावर लावावीत.

लिंबाचा रस पाण्यात घालून खाज येणाऱ्या जागेवर लावावा.

तुळशीच्या पानांच्या रसात लिंबाचा रस टाकूव त्वचेवर लावावा.

झेंडूची पाने पाण्यात उकळून खाज येणाऱ्या भागावर लावावीत.

साबणा ऐवजी दूध आणि बेसनाचा वापर करा.

अधूनमधून तुम्ही मसूरीच्या डाळीचे पीठ देखील वापरू शकता.

पेट्रोलियम जेलीचा वापर हिवाळ्यात सातत्याने करा.