दह्यातील अनेक घटक शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

दमा आणि अॅलर्जीपासून आराम मिळवण्यासाठी देखील दही उपयुक्त आहे.

दह्यातील कॅश्लियममुळे हाडे मजबूत होतात.

दही खाल्ल्यास हृदयविकार होत नाही.

केसांच्या मुळांशी दही लावल्याने कोंडा कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्याकरता दही फायदेशीर आहे.

अतिताण , कोलेस्ट्राॅलची समस्या कमी करण्याकरता दही खावा.

दही चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याचा रंग उजळतो.

दह्यामध्ये हळद आणि मध मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर झटपट चमक येते.

पांढरं दही नेहमी साखर किंवा मिसळून खावं. असे केल्यास आरोग्यावला फायदा होतो.