भाजल असल्यास कापूर किंवा तेल लावा. यामुळे जळजळ दूर होते.

घरात कापराचा धूर केल्यास जंतू नष्ट होतात.

दात दुखत असल्यास वेदना होणाऱ्या ठिकाणी कापराची पावडर ठेवावी.

घरात सुगंध हवा असल्यास कापराचा वापर करावा.

पाण्यात कापराची पूड मिसळावी आणि हे पाणी घरात शिंपडावे.

यामुळे मुंग्यांचा त्रास कमी होतो.

यामुळे मुंग्यांचा त्रास कमी होतो.

घरात ढेकणं असतील तर कापराच्या वड्या बिछान्यात ठेवा.

पोटदुखी झाल्यास ओवा , पुदिना ,कापूर यांचे तीन थेंब घ्यावे.

सांधेदुखी असेल तर कापराच्या तेलाने मालिश करावी.

खाज येत असेल तर त्या भागावर कापूर लावावा.