ग्लिसरीनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून चेहऱ्याला लावा.
ABP Majha

ग्लिसरीनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून चेहऱ्याला लावा.

बेसनात हळद , लिंबू आणि दूध घालून चेहऱ्याला हे मिश्रण लावा.
ABP Majha

बेसनात हळद , लिंबू आणि दूध घालून चेहऱ्याला हे मिश्रण लावा.

मुलतानी मातीमध्ये कोरफड आणि गुलाबपाणी घालून चेहऱ्यावर लावावे.
ABP Majha

मुलतानी मातीमध्ये कोरफड आणि गुलाबपाणी घालून चेहऱ्यावर लावावे.

पपईचा गर आणि मध एकत्र करून लावावे.

पपईचा गर आणि मध एकत्र करून लावावे.

पिकलेल्या टोमॅटोचा गर चेहऱ्याला लावावा.

मलई आणि बेसन एकत्र करून पेस्ट लावावी.

टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून लावावे.

डाळींबासोबत लिंबाचा रस एकत्र करून लावावा.

गुलाब पाणीचा जास्तीत जास्त वापर करावा.

मसूरीच्या पिठात दूध घालूव ते मिश्रण लावावे.