दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो.

रात्रीचे जेवण हलके घेणे गरजेचे आहे. मांसाहार टाळवा पाहिजे.

सुरण तुपात तळून खावे.

फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा.

एका ठिकाणी बसून न राहता व्यायाम करणं गरजेचे आहे.

अवेळी जेवण करणे टाळले पाहिजे.

लिंबावर सैंधव मीठ लावून ते चोखून खावे.

गरम दुधात एरंडेल तेल घालून प्यावे.

अंजीर दिवसातून दोन वेळा खावे.

मीठ लावून जांभूळ खावे.