लहान मुलांसोबत जास्त वेळ घालवा,जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रमातील लोकांना भेटा द्या
तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टी लिहा, तुम्ही बाहेरच्या लोकांवर प्रेम करा , त्यामुळे तुमचा बाहेरचा संबंध चांगला होईल
तुमच्या मनाला योग्य वाटतील अशा गोष्टी करा, पण जर व्यसनाधीन असतील तर शक्यतो टाळा
शक्य असेल तर एखाद्या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करा , ज्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही
नकारात्मक विचारांपासून, लोकांपासून दूर राहा . तुम्हाला एकटेपणा दूर करण्यास मदत होईल
एकट वाटत असेल तर तुमचा मूड फ्रेश करणारी तुम्हाला आवडणारी गाणी ऐका