आज मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा 'यलो' अलर्ट राज्यात आज पावसाचा अंदाज पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज पावसाचा अंदाज आहे मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस ठाणे जिल्ह्यात पावसाची हजेरी औरंगाबाज जिल्ह्यातही पाऊस नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आजही राज्यात पावसाचा अंदाज