गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस शहरातील नागरिकांच्या घरात शिरल पाणी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं शहरातील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी पावसामुळं जिल्ह्यातील पुजारीटोला आणि शिरपुर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानं शहरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलं अचानक आलेल्या पावसाचा नागरिकांना फटका गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पावसानं हजेरी लावली पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि शिरपूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले शहरातील आदर्श कॉलनी भागातील काही घरात शिरलं पाणी