यंदाचा ऊस गळीत हंगाम जाहीर



येत्या 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गळीप हंगाम सुरु होणार



ऊसाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ



यंदाही महाराष्ट्रात साखरेचं विक्रमी उत्पादन होणार



सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात साखरेचं विक्रमी उत्पादन होणार



यंदा भारतातून साखरेची निर्यातही वाढणार



ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज



राज्यात ऊस लागवडीखालील क्षेतर 14 लाख 87 हजार हेक्टर



साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा



सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात साखरेचं विक्रमी उत्पादन होणार