हिंगोली जिल्ह्यात रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध



रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध



हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक



नुकसान होऊनही मदत न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक



रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध




पावसामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान


40 ते 45 गावातील शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित



गेल्या सहा दिवसापासून गोरेगाव येथील सर्व शेतकरी संपावर



राज्य शासनानं अद्यापही या संपाची दखल घेतली नाही



हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक