राज्यातील 27 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव प्रशासन सतर्क 27 जिल्ह्यांमधील 1 हजार 108 गावांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे आज 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली 16.45 लाख जनावरांना लसीकरण विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 49. 83 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत