डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

आंबेडकर जयंती समता दिवस म्हणूनही ओळखली जाते.

Image Source: ABP Network

यवतमाळ येथील हरहुन्नरी कलाकार राहुल गुल्हाने यांनी अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली.

Image Source: ABP Network

कलाकारने पिंपळाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती साकारली.

Image Source: ABP Network

या कलाकृतीला साकारण्याकरिता ऍक्रेलिक कलरचा वापर केला.

Image Source: ABP Network

अगदी कमीत कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती साकारली.

Image Source: ABP Network

कलाकृती साकारत कलाकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Image Source: ABP Network