यवतमाळच्या शाळेत शिरले अस्वलं... यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील भिमकुंड येथे एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अस्वल घुसल्याने सगळ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या अनेक दिवसापासून अस्वलाने या परिसरात कहर केला आहे आता हे अस्वल शाळेत शिरल्याने विद्यार्थी बाहेर आले आणि अस्वल शाळेच्या आत अशी स्थिती निर्माण झाली या अस्वलाने काही शाळेच्या परिसरात काळ चांगला धुमाकूळ घातला त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यवतमाळच्या शाळेत अवतरली अस्वलं अनेक दिवसापासून अस्वलाने या परिसरात कहर केल्याचं पाहायला मिळालं