यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्यातील दारूबंदीच्या 178 गुन्ह्यातील

देशी-विदेशी अश्या 16 हजार 440 दारूच्या बाटल्या म्हणजेच

नऊ लाख 60 हजार रुपयांच्या दारूवर रोड रोलर फिरवण्यात आला.

ही दारू न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आली.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी उत्पादन शुल्क विभाग यांच्या समक्ष नष्ट करणे बाबत परवानगी दिली

शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांनी

पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे सोबत पत्र व्यवहार केला होता.

त्यात सदर गुन्ह्यातील दारू नष्ट करून रिकाम्या बाटल्यांचा लिलाव करावी

व रोख रक्कम चलनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या सरकारी खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या

पोलिसांनी उचललेल्या पावलाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे