यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर यवतमाळ जिल्ह्यात रिमझीम पाऊस पाऊस आल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण शेती पिकांना पावसाची गरज होती कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार पाऊस पडल्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत राज्यातील अनेक भागात पाण्याअभावी पीकं वाया जाण्याची भीती यवतामळ जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळं शेतकरी आनंदी