यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे.
ABP Majha

यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे.

तर 23 गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
ABP Majha

तर 23 गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 254 घरांची पडझड झाली आहे.
ABP Majha

ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 254 घरांची पडझड झाली आहे.

तर नागरिकांना तात्पुरते सुरक्षास्थळी हलवण्यात आले आहे.

तर नागरिकांना तात्पुरते सुरक्षास्थळी हलवण्यात आले आहे.

जिल्‍ह्यातील राळेगाव, कळंब, वणी, आर्णी, यवतमाळ, बाभूळगाव, झारीजामनी तालुक्‍यात पुरस्थिती निर्माण झाली.

पावसामुळे जवळपास 30 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे 50 टक्क्याच्यावर भरले आहेत.

तर या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.