Aerox 155 चा Moto GP Edition भारतीय बाजारपेठेत लॉन्च. नवीन स्कूटरची किंमत 1,41,300 रुपये आहे. या नवीन स्कूटरमध्ये कंपनीने एलईडी हेडलाइट देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये 5.5-लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. 25 लीटरची अंडरसिट स्टोरेज ग्राहकांना मिळेल. यात 155cc ब्लू कोअर इंजिन देण्यात आले आहे