Aptera EV ने आपली सोलर कार सादर केली आहे.


ही एक हायब्रीड कार आहे.


ही बॅटरी आणि सोलर चार्जिंग या दोन्हीवर धावू शकते.


फुल्ल चार्ज केल्यावर तब्बल 1609 किमी धावू शकते.


ही कार भविष्यकालीन डिझाइनवर आधारित आहे.


ज्यामुळे ती कमाल 177 किमी/तास वेगाने धावू शकते.