एलएमएल कंपनी भारतात पुन्हा आगमनासाठी सज्ज. या कंपनीचे स्कूटर 1990 च्या दशकात खूप लोकप्रिय होते. कंपनी पुन्हा भारतात पदार्पण करणार आहे. कंपनी भारतात तीन इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करणार आहे. हायपरबाईक, एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि एक परफॉर्मन्स बाईकचा समावेश Ola S1 Pro आणि Simple One इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा