स्प्लेंडर प्लस बाईक एका नवीन आकर्षक रंगात बाजारात सादर. ही बाईक सिल्व्हर नेक्सस ब्लू रंगात लॉन्च. याची एक्स-शोरूम किंमत 70,658 रुपये. ही बाईक एकूण 6 रंगांमध्ये उपलब्ध. यात 97.2 cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे. बाईकमध्ये स्टार्ट-स्टॉप फीचर्ससह 4-स्पीड गिअरबॉक्स आहे.