Maruti Suzuki Grand Vitara अखेर लॉन्चसाठी सज्ज.


कंपनी ही बहुप्रतीक्षित कार 26 सप्टेंबर रोजी बाजारात उतरवणार.


ही कार लॉन्च होण्याआधीच याच्या 55 हजार युनिट्सची बुकिंग झाली.


यात 1.5-L K15C ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन मिळेल.


यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील मिळणार.


हेच इंजिन मारुतीच्या एर्टिगा आणि XL6 फेसलिफ्टमध्ये देखील आहे.