भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू आणि 'द ग्रेट खली' ने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दलीपसिंह राणा हे त्यांचे खरे नाव आहे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 2022 पार्श्वभूमीवर त्यानं भाजपचा झेंडा हाती घेतलाय. खलीचा भाजप प्रवेश पक्षासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. खली हे मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. जालंधर येथे काॉन्टिनेन्टल रेसलींग अॅकडमी चालवतात. अॅडकमीच्या माध्यमातून युवांना कुस्तीचं प्रशिक्षण देतात खली राजकारणात प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होत्या