सैराटमधील आर्चीचा वेस्टर्न लूक व्हायरल



सैराटनंतर रिंकू हिंदी वेब सिरीजमध्येही झळकली आहे.



ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असते.



अनेकदा साडीसह वेस्टर्न कपड्यातही ती फोटो शेअर करते.



तिचे अनेक चाहते तिला इन्स्टा, एफबीवर फॉलो करतात.



आता वेस्टर्न कपड्यातील फोटो शेअर करणाऱ्या रिंकूने निळ्या साडीतले फोटो काही दिवसांपूर्वी पोस्ट केले होते.



या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला होता.



तिच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.