भारतानं आतापर्यंत 2000, 2008, 2012, 2018 आणि आता 2022 साली अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं आहे



यंदा भारताने कर्णधार यश धुलच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक जिंकला.



सर्वात आधी 2000 साली मोहम्मद कैफने पहिला अंडर 19 विश्वचषक जिंकवून दिला होता.



2000 सालानंतर 2008 साली विराटने हा विश्वचषक जिंकवून दिला.



त्यानंतर उन्मुक्त चंदने 2012 साली भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता.



2012 नंतर थेट 2018 मध्ये भारताने मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर 19 विश्वचषक उचलला.



आता 2022 साली भारताने इंग्लंडला मात देत फायनल मारली.



यंदा यशच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूने कर्णधारपद सांभाळला होतं.