दिशा पटानी तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते.

दिशाने बिकिनी लूक मधील फोटो शेअर केलेत.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतो.

दिशा सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिचे 4.85 कोटी फॉलोअर्स आहेत.

दिशा वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करते.

दिशा 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये झळकणार आहे.