रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होते.

हे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेले दिसून आले आहेत.

या दोघांचा 'गीता गोविंदम' आणि 'डीअर कॉम्रेड' हे चित्रपट प्रचंड गाजले.

रश्मिकाने एका मुलाखतीत सांगितलं की तिला विजय देवरकोंडाची भीती वाटते.

रश्मिका विजयसोबत 'गीता गोविंदम' च्या शूटिंगवेळी त्याला खूप घाबरत होती.

आपण ज्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो त्या व्यक्तीला घाबरतो असं तीन म्हणाली.

विजय देवरकोंडा हा स्वभावाने अत्यंत शांत व्यक्ती आहे असं ती म्हणते.

'डियर कॉम्रेड'मध्ये रश्मिका आणि विजय यांची जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळाली.