केवळ दोन पिलर्सवर वसलाय जगातील सर्वात लहान देश
ABP Majha

केवळ दोन पिलर्सवर वसलाय जगातील सर्वात लहान देश

जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर पटकन उत्तर येतं, रशिया.
ABP Majha

जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर पटकन उत्तर येतं, रशिया.

पण तुम्हाला जगातील सर्वात लहान देशाचं नाव माहितीय का?
ABP Majha

पण तुम्हाला जगातील सर्वात लहान देशाचं नाव माहितीय का?

क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगातील सर्वात लहान देशाचं नाव सीलँड.

क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगातील सर्वात लहान देशाचं नाव सीलँड.

सीलँड चारही बाजूंनी समुद्रानं वेढलेला आहे.

सीलँड केवळ दोन पीलर्सवर वसलेला आहे.

सीलँडमध्ये सध्या केवळ 27 लोक राहतात.

सीलँडचं क्षेत्रफळ अवघं 250 मीटर इतकंच आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटननं या देशाची स्थापना केलेली

इंग्लंडला सफोल्क बीचपासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर सीलँड देश आहे.

जगातील सर्वात लहान देश म्हणून मान्यता असलेला देश आहे, वेटिकन सिटी. जी रोममध्ये आहे.