नदी ही किती जुनी आहे हे माहित करणं जरा कठिण आहे.



पण असं म्हटलं जातं की, सर्वात जुन्या नदीचं आयुष्य हे 30 कोटी वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं.



अहवालानुसार, जगातील या नद्यांचं आयुष्य हे सर्वात जास्त आहे.



नील नदी ही तीन कोटी वर्ष जुनी असल्याचं म्हटलं जातं.



कोलोराडो नदी ही सात कोटी वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं.



ससक्वीहन्ना नदी ही देखील जुनी असून तिचं आयुष्य हे 30 कोटी वर्ष जुनं असल्याचं सांगण्यात येत आहे.



फ्रेंच ब्रॉड नदी ही देखील तीस कोटी वर्ष जुनी आहे.



मीयूज नदी ही 32 ते 34 कोटी वर्ष जुनी असल्याचं म्हटलं जातं.



न्यू नदी ही 36 कोटी वर्ष जुनी आहे.



फिंके नदी तर 36 कोटींपेक्षा जास्त वर्ष जुनी आहे.