अमेरिकन देश मेक्सिकोने एलियन्सच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा जगासमोर मांडला आहे.
ABP Majha

अमेरिकन देश मेक्सिकोने एलियन्सच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा जगासमोर मांडला आहे.

मेक्सिकोने एलियनचे मृतदेह सापडल्याचा दावा केला आहे. मेक्सिकोने दोन एलियनचे मृतदेह सापडल्याचा दावा केला आहे.
ABP Majha

मेक्सिकोने एलियनचे मृतदेह सापडल्याचा दावा केला आहे. मेक्सिकोने दोन एलियनचे मृतदेह सापडल्याचा दावा केला आहे.

इतकंच नाही, तर मेक्सिकोने संसदेत दोन्ही एलियन्सचे मृतदेह प्रदर्शनासाठी ठेवले होते.
ABP Majha

इतकंच नाही, तर मेक्सिकोने संसदेत दोन्ही एलियन्सचे मृतदेह प्रदर्शनासाठी ठेवले होते.

या कार्यक्रमामध्ये मेक्सिको सरकारने एलियनचे मृतदेह सर्वासमोर ठेवले.
ABP Majha

या कार्यक्रमामध्ये मेक्सिको सरकारने एलियनचे मृतदेह सर्वासमोर ठेवले.

ABP Majha

आतापर्यंत एलियन्सच्या अस्तित्वाचा कोणताही अधिकृत पुरावा सापडला नव्हता.

ABP Majha

मेक्सिकोचा हा दावा खरा ठरल्यास एलियन्सचं अस्तित्व जगासमोर येणार असून मोठं रहस्य उलगडणार आहे.

ABP Majha

मोक्सिको संसदेत दोन पेट्यांमध्ये दोन शव प्रदर्शनी ठेवण्यात आले.

ABP Majha

या पेट्यांमध्ये दोन विचित्र शरीरयष्टी असलेले दोन मृतदेह होते.

ABP Majha

या मतृदेहांचं डोकं विचित्र आकाराचं होतं आणि हाताला तीन बोटे होती. हे मृतदेह ममी स्वरुपात होते.