तुम्हाला दोन्ही पाय नसतील तर? हा विचाराचं थक्क करून जातो!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/zionclark

फक्त दोन हाताच्या जोरावर मार्शल आर्ट, रेसर, लेखक, ड्रमर,

Image Source: Instagram/zionclark

अश्या वेगवेगळ्या भूमिका पार पडणाऱ्या अवलिया बद्दल जाणून घ्या

झिऑन क्लार्कचा जन्म २९ सप्टेंबर १९९७ मध्ये ओहायो येथे झाला.

Image Source: Instagram/zionclark

झिऑन क्लार्कला जन्मजात 'कौडल रिग्रेशन सिंड्रोम' नावाचा आजार आहे.

झिऑन क्लार्क दोन्ही पाय नसतानाही एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला ओळखले जाते

Image Source: Instagram/zionclark

मिश्र मार्शल आर्टिस्ट आणि व्हीलचेअर रेसर असलेला झिऑन सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी करतो आहे

Image Source: Instagram/zionclark

झिऑन क्लार्क यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे

Image Source: Instagram/zionclark

आणि अनेक पदके जिंकली आहेत. तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही त्याच्या नावावर आहे!

Image Source: Instagram/zionclark

झिऑन क्लार्क यांनी 'ॲटलांटा गेम्स' आणि 'पॅन अमेरिकन गेम्स' मध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.

Image Source: Instagram/zionclark

झिऑन क्लार्क हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे

Image Source: Instagram/zionclark

त्याने अनेक लोकांना अपंगत्वावर मात करण्यासाठी प्रेरित केले आहे.

Image Source: Instagram/zionclark

झिऑन क्लार्क यांनी 'बियॉन्ड लिमिट्स' नावाचे पुस्तक लिहिले आहे,

Image Source: Instagram/zionclark

ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांबद्दल सांगितले आहे.

Image Source: Instagram/zionclark