उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग ऊन नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

Published by: स्नेहल पावनाक

तो जनतेवर विचित्र नियम आणि निर्बंध लादण्यासाठी ओळखला जातो. किम जोंगबाबत अनेक बातम्या समोर येत असतात.

Published by: स्नेहल पावनाक

किंम जोंग उन दरवर्षी 25 कुमारी मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवतो, असा दावा एका कोरियन युट्युबरने केला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

किम जोंगच्या शरीरसुखासाठी प्लेजर स्क्वॉड नावाचं एक खास पथक असते.

Published by: स्नेहल पावनाक

या पथकाचं काम किम जोंगला खूश करणे, हे असते.

Published by: स्नेहल पावनाक

या प्लेजर स्क्वॉडसाठी दरवर्षी शाळांमधून 25 कुमारी सुंदर मुलींची निवड केली जाते.

Published by: स्नेहल पावनाक

देशभरातील सुंदर आणि आकर्षक कुमारी मुलींची या पथकासाठी निवड केली जाते.

Published by: स्नेहल पावनाक

त्यांचं काम किम जोंग आणि सरकारमधील उच्च अधिकाऱ्यांचे मनोरंजन करणे, हे असतं.

Published by: स्नेहल पावनाक

योनमी पार्क या कोरियन युट्युबरने उत्तर कोरिया आणि हुकुमशाह किंम जोंग उनबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

योनमी पार्कने सांगितलं आहे की, दोन वेळा तिची निवड प्लेजर स्क्वॉडसाठी झाली होती.

Published by: स्नेहल पावनाक

मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तिची निवड पुढे रद्द झाली.



किम जोंग उनच्या प्लेजर स्क्वॉडची निवड करण्यासाठी अधिकारी देशभरात शाळा आणि कॉलेजमध्ये जातात आणि कुमारी मुलींचा शोध घेतात.