धूम्रपान व तंबाखू सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू ही जगभर असलेली गंभीर समस्या आहे.

Image Source: pexels

याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दरवर्षी 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून घोषित केला आहे.

Image Source: canva

प्रत्येक वर्षी तंबाखू वापराच्या एका विषयावर लक्ष वेधले जाते.

प्रत्येक वर्षी तंबाखू वापराच्या एका विषयावर लक्ष वेधले जाते.

Image Source: pexels

यावर्षीचा विषय आहे. Protecting children from tobacco industry interference.

यावर्षीचा विषय आहे. Protecting children from tobacco industry interference.

Image Source: canva

म्हणजे लहान मुलांचे तंबाखू पासून संरक्षण करा.

तंबाखूमध्ये अनेक रसायने आहेत. यामध्ये निकोटीन व अन्य अनेक हानिकारक व कर्करोगास कारणीभूत रसायने आहेत.

जेव्हा शेतकरी तंबाखूची पाने हाताळतात तेव्हा त्यांना Green Tobacco Sickness हा आजार होऊ शकतो.

जेव्हा शेतकरी तंबाखूची पाने हाताळतात तेव्हा त्यांना Green Tobacco Sickness हा आजार होऊ शकतो.

Image Source: pexels

यामध्ये तंबाखूच्या पानांमुळे मळमळणे, चक्कर येणे, डोके जड होणे, उलट्या होणे, पोट दुखणे अश्या तक्रारी येतात.

आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील शेतकऱ्यांमध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे नमूद केले आहे.

गरोदर स्त्रिया तंबाखूच्या शेतीवर काम करत असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.