पृथ्वीचा बराच भूभाग वाळवंटांनी व्यापला आहे.
वाळवंटात सातत्याने अत्यंत उष्ण आणि कोरडे हवामान असते.
या ठिकाणी 56.7°c तापमानाची नोंद होते.
या वाळवंटी भागात 70.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होते. जे सर्वाधिकारिक तपमान आहे
हे ठिकाण नील नदीच्या किनारी आहे येथील सर्वाधिक तापमान 50°c पर्यंत जाते
या सहारा वाळवंटात 50 डिग्री सेल्सिअस तापमाना पर्यंतची नोंद झाली आहे
नियमितपणे या ठिकाणाचे तापमान 50 डिग्री पर्यंत जाते
थरचे वाळवंट हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या सरहद्दीवरचे वाळवंट आहे.
उन्हाळ्यात या ठिकाणी तापमान 50° c पेक्षा जास्त वाढते
या ठिकाणी तापमान अनेकदा 50 अंश सेल्सिअस वर असते