वाढत्या महागाईमुळे देशातील जनता नेहमी त्रस्त असते.
भारताच्या ऐवजी इतर देशांमध्ये राहणे सुद्धा सर्वसामान्यच्या आवाक्या बाहेर आहे.
पण जगातला महागडा देश कोणता आहे, माहिती आहे का?
महागड्या देशांच्या यादीत सर्वात पहिला देश बर्म्युडा आहे. अमेरिकेच्या तुलनेत बर्म्युडामध्ये राहण्याचा खर्च जास्त आहे.
जगाचा स्वर्ग म्हणून ओळखला जाणार स्वित्झर्लंड हा दुसऱ्या स्थानी आहे.
तिसऱ्या स्थानी केयमन आईसलँड आहे. या देशातल्या लोकांचा महिन्याचा खर्च जवळपास 1 लाख पेक्षा अधिक आहे.
चौथ्या स्थानी इस्राईल हा देश आहे. या ठिकाणी राहणे देखील सर्वाधिक खर्चिक आहे.
या देशात यूरोपपेक्षा जास्त महागाई आहे.यूरोपतील इतर देशांपेक्षा हा खर्च 25 टक्के अधिक आहे.
येथे राहणेच नाही तर दैनंदिन जीवनातील वस्तु पण महाग आहे.
बारबाडोस या देशात दळणवळणासाठी अधिक खर्च करावा लागतो.