बांगलादेश (Bangladesh)

बांगलादेश सर्वाधिक प्रदूषित देश म्हणून पहिल्या स्थानी आहे. या देशाचा प्रदूषण निर्देशांक 161 आहे.

Chad

Chad मध्य आफ्रिकेतील देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाचा प्रदूषण निर्देशांक 147 आहे.

कुवैत (kuwait)

हा देश तिसऱ्या क्रमांकावर असून, या देशाचा प्रदूषण निर्देशांक 95 आहे

भारत (India)

भारत हा देश चौथ्या स्थानी असून या देशाचा प्रदूषण निर्देशांक 84 आहे

पाकिस्तान (Pakistan)

पाकिस्तान हा देश पाचव्या स्थानी असून या देशाचा प्रदूषण निर्देशांक 79 आहे

इजिप्त (egypt)

इजिप्त हा देश सहाव्या स्थानी असून या देशाचा प्रदूषण निर्देशांक 76 आहे

माली (Mali)

हा देश सातव्या स्थानी असून या देशाचा प्रदूषण निर्देशांक 75 आहे.

रवांडा (rwanda)

हा देश आठव्या स्थानी असून या देशाचा प्रदूषण निर्देशांक 74 आहे.

संयुक्त अरब अमिराती (UAE)

हा देश नव्या स्थानी असून या देशाचा प्रदूषण निर्देशांक 71 आहे.

लाओस (laos)

हा देश दहाव्या स्थानी असून या देशाचा प्रदूषण निर्देशांक 70 आहे