इंग्लिश (English)

इंग्रजी ही भाषा 1500 लाखाहून अधिक लोकं बोलतात

मंदारिन चीनी (Mandarin Chinese)

मंदारिन ही भाषा 1100 लाखाहून अधिक लोकं बोलतात

हिंदी (hindi)

हिंदी ही भाषा 609.5 लाखाहून अधिक लोकं बोलतात

स्पॅनिश (Spanish)

स्पॅनिश ही भाषा 559.1 लाखाहून अधिक लोकं बोलतात

फ्रेंच (French)

फ्रेंच ही भाषा 309.8 लाखाहून अधिक लोकं बोलतात

अरबी (arabic)

अरबी ही भाषा 274.0 लाखाहून अधिक लोकं बोलतात

बंगाली (Bengali)

बंगाली ही भाषा 272.8 लाखाहून अधिक लोकं बोलतात

पोर्तुगीज (Portugese)

पोर्तुगीज ही भाषा 263.6 लाखाहून अधिक लोकं बोलतात

रशियन (Russian)

रशियन ही भाषा 2:55.0 लाखाहून अधिक लोकं बोलतात

उर्दू (urdu)

उर्दू ही भाषा 231.7 लाखाहून अधिक लोकं बोलतात