जागतिक पृथ्वी दिवस (WORLD EARTH DAY) दरवर्षी 22 अप्रिलला जगभरात साजरा केला जातो.

Image Source: pexels

हा दिवस पृथ्वी आणि निसर्गाच्या सुरक्षणसाठी समर्पित आहे.

Image Source: canva

जागतिक पृथ्वी दिवस साजरा करण्याची सुरवात 1970 मध्ये झाली.

जागतिक पृथ्वी दिवस साजरा करण्याची सुरवात 1970 मध्ये झाली.

Image Source: pexels

तेव्हा पासून हा दिवस जागतिक पृथ्वी दिवस म्हणून ओळखला जातो.

हा दिवस लोकं वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात.

काही लोकं आपल्या आजूबाजूचा परिसराची सफाई करतात.

काही लोकं समुद्र किनारी असणारी अस्‍वच्‍छताची साफसफाई करतात.

आपण आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपणच आपल्या पृथ्वीच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची रक्षा करायला हवी.

त्यासाठी झाडं न कापणे, जास्तीत जास्त झाडांची लागवड करणे आणि जंगलाचे संरक्षण करणे हे आपल्या हाती आहे.

Thanks for Reading. UP NEXT

एका रात्रीत दुबई तुंबली!

View next story