संयुक्त राष्ट्र अमेरिका (USA)

अमेरिका देशाची लष्करी ताकद २,१२७,५०० इतकी आहे.

रशिया

या देशाची एकूण लष्करी ताकद ३,५७०,००० इतकी आहे.

चीन

३,१७०,००० इतकी या देशाची लष्करी ताकद आहे.

भारत (India)

भारताचे लष्करी ताकद ५,१३७,५५० आहे.

दक्षिण कोरिया

या देशाचे एकूण सामर्थ्य ३,८२०,००० आहे.

यूनायटेड किंगडम (UK)

या देशाचे लष्करी बळ १,१०८,८६० आहे.

जपान

या देशाचे सैन्य बळ ३,२८,१५० आहे.

तुर्की

या देशाचे एकूण सैन्य ८८३,९०० आहे.

पाकिस्तान

या देशाचे सैन्य ताकद १,७०४,००० इतकी आहे.

इटली

या देशाचे सैन्य बळ २८९,००० इतकी आहे.

Thanks for Reading. UP NEXT

सर्वात लांब पायाच्या मुलीच्या व्यथा!

View next story