सध्या रॅपर एपी ढिल्लन (AP dhillon) चर्चेचं कारण ठरतोय
कोणत्या न कोणत्या कारणांमुळे जगभरातले रॅपर चर्चेचं कारण होतात
AP Dhillon हा इंडो-कॅनेडिअन (Indo-Canadian) रॅपर आणि सिंगर आहे.
AP Dhillon चे भारतमध्ये ब्राऊन मुंडे (Brown Munde) गाण्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
त्याचे spotify चे 10.8 करोड श्रोते आहेत.
AP Dhillon हा Coachella 2024 मध्ये परफॉर्म करत होता.
त्याला लोकांच्या आक्रोशाचा सामना करावा लागत आहे.
Coachella म्युझिक फेस्टिवलमध्ये परफॉर्म करत असताना त्याने चक्क गिटार तोडली
त्याच हे कृत्य नाराजीचा विषय बनलं