ABP Majha
ABP Majha

ना कोणी जवळ घेतं,ना कपडे मिळतात; सर्वात लांब पाय असण्याऱ्या मुलीच्या व्यथा!

Image Source: IG/maci.currin
Maci Currin या जगातील सर्वात लांब पाय असण्याऱ्या मुलीला भलतेच प्रश्न सतावतात

मॅकीची ऊंची तब्बल ६ फुट १० इंच एवढी आहे
ABP Majha
ABP Majha

मॅकीची ऊंची तब्बल ६ फुट १० इंच एवढी आहे

मॅकीची ऊंची तब्बल ६ फुट १० इंच एवढी आहे

Image Source: IG/maci.currin
तर तिच्या पायांची लांबी ५२ इंच इतकी आहे.

याच मुळे २०२१ मध्ये मॅकीच्या नावाची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली

या उंच मुलीचे नाव Maci Currin असून तिचे वय फक्त २१ वर्ष आहे

ऊंची मुळे आणि लांब पायांमुळे बऱ्याच ट्रोलिंग ला सामोरं जावं लागतं

मॅकी म्हणते, मनासारखा जोडीदार देखील मिळत नाही

कपडे खरेदी करताना त्रास होतो, तिच्या मापाची पॅन्ट सुद्धा मिळणं मुश्किल आहे

कोणी मला चेटकीण म्हणतं

कोणी मला चेटकीण म्हणतं

Image Source: IG/maci.currin
ABP Majha
ABP Majha

तर कोणी माझा द्वेष करतं, मात्र त्यांना माझी परिस्थिती त्यांना समजू शकणार नाही